ज्यांना विवाहाच्या गोड आठवणी वगैरे मनात साठवून ठेवायच्या नसतील त्यांनी हा प्रकार जरूर अनुभवावा.
शुद्ध मराठी, 'नोंदणी विवाह' कुणी करावेत हा चर्चा प्रस्ताव नसावा. ग्रामीण भागात असलेले मानापमानाचे अवास्तव महत्व व त्यातून येणाऱ्या अडचणी यावर नोंदणी विवाह बरा पडेल का असे विचारले असावे. तेव्हा आपण कृपया मुद्यावर बोललात तर बरे होईल.
धन्यवाद!