' डोंट लूज युअर माईंड, लुज युवर वेट' हे पुस्तक नक्की वाचा.वरील प्रतिसादा शी १०० % सहमत. मी ते वाचले आहे त्यात रोज काय खावे, किती खावे, आणी कधी खावे याची व्यवस्थित माहीती दिली आहे. खूप छान पुस्तक आहे. वजन कमी करायचे असेल तर योग्य रीती ने कसे करावयचे याचे  मार्गदर्शन रुजुता दिवेकर यांनी केले आहे.तेव्हा आधी वजन योग्य झाल्यावर ६ पैक अब्स साठी जिम मध्ये सल्ला घ्यावा. नेट वरून '६ पैक अब्स' जरा अवघड आहे असे वाटते.