भारताची सूर्याच्या सापेक्षतेनी जी स्थिती आहे ती जगातल्या कुठल्याही देशाची नाही म्हणून भारतात गायत्री मंत्र तयार होऊ शकतो. भारतातले हवामान शरीराला इतके पूरक आहे की आपण अस्तित्वाशी सहज लयबद्ध होऊ शकतो आणि त्यामुळेच भारत सर्वोच्च अध्यात्माची निर्मिती करू शकतो. भारतात जन्म हे खरोखर मोठ्या योगायोगाच काम आहे, आपल्याला त्याची कल्पना नाही एवढंच.
संजय