टंकलेले लेखन वाचतो आहेच. पण लिहिण्यास मुहूर्त नाही, यास्तव सुंदर सुंदर पेनं पडून राहिली याची 'खंत' मलाही जाणवली. म्हणून कागदावरही लिहीत रहा, असे टंकून सांगण्याचा (अगांतुक-म्हणा हवे तर-) प्रयत्न केला! चुभूदेघे.