आज आपण जेकाही अनुभवतो आहे त्यात तुम्ही वर नमुद केलेले मुद्दे जर आपण उपयोगात आणले तर आहे प्रमाणात आपल्या पाल्यास ऊपयोग होउ शकतो. पण त्यासोबत आपल्याला हे विसरता कामा नये कि हे सर्व मुद्दे अस्तित्वात आनण्याची एखाद्या कुटुंबाची मानसिकता आहे काय?, आणि त्या कुटुंबाची ऐपत आहे काय?