आठवता ते 'राष्ट्रपती'
अन पुण्यनगरीची ती वारी
हसून होते वाट पुरी
तिची नि माझी न्यारी

अत्र्यांच्या प्रेमाचे अद्वैत आणि प्रेमाचा गुलकंद ह्या कवितांची काहीशी आठवण झाली