हा चित्रपट पाहण्याचा अविचार डोक्यात शिरला होता. तुमच्या सविस्तर आणि सांगोपांग विवेचनाने त्याला पूर्णविराम मिळाला.माझा वेळ (आणि चित्रपटोत्तर मनस्ताप) वाचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.