भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:
पुन्हा दबाव आणला तर तशीच कबुली - कसाब
या बातमी वर ची सकाळ ने approve केलेली प्रतिक्रिया बघा.. निर्लज्ज सकाळ वाले काय दारू पिऊन बसले होते काय असल्या प्रतिक्रिया approve करायला ?
आणि बर्याच वेळा शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या बाताम्यान्वरच्या प्रतिक्रियाच नाही ...
पुढे वाचा. : अरेरे सकाळ