आधुनिक कर्ण येथे हे वाचायला मिळाले:

वाचाल तर वाचाल असे कोणी तर म्हणुन ठेवलेच आहे. कदाचीत मी माझ्या खुप लहानपणीच हे वाक्य ऐकले असावे म्हणुन लहानपणा पासुन आज पर्यंत मी पुस्तके वाचत सुटलो आहे (अभ्यासाची नव्हे, गोष्टी, कांदबंरी, अनुवादीत, आत्मचरित्र)

कोणाला ललित लेखन आवडतं, तर कोणाला आत्मचरित्र. पण आपणास बुवा अनुवादीत पुस्तके जाम आवडतात. किती वेगवेगळे विषय हाताळलेले असतात या परदेशी लेखकांनी मारीयो पुझोचा गॉडफादर, रॉबीन कुकची मेडिकल वरची पुस्तके, मायकल क्रायटनची विज्ञानाच्या पुढची पुस्तके, डॅन ब्राउनची ख्रिश्चन संस्थाच्या कल्पीत गुपीतांवरची पुस्तके. ही सर्व पुस्तके ...
पुढे वाचा. : माझी आवडती पुस्तके - भाग १