आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:


मी जन्माला आलो. मला एक आयुष्य मिळालं. मग मी मोठा झालो हळुहळू. मला एक ओळख मिळाली. थोडी खरी होती, थोडी खोटी. खरी ओळख खरी करण्यासाठी आणि खोटी ओळख पुसण्यासाठी धडपड सुरू झाली. या काळात अधेमधे खर्‍या ओळखीच्या खरेपणाबद्दल वाद निर्माण झालेही आणि मिटलेही. पण मी मीच राहीलो निनावी. माझं नाव, माझी ओळख, एखाद्याच्या मनात असलेली माझी प्रतिमा ...
पुढे वाचा. : ओळख