पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशातील अन्य राज्यांची निर्मिती सहजपणे झालेली असताना महाराष्ट्राच्या वाटय़ाला मात्र संघर्ष आणि रक्त सांडून महाराष्ट्र राज्य मिळवावे लागले होते. महाराष्ट्र आणि गुजरात असे एकच द्विभाषिक राज्य निर्माण करण्याचा आणि त्यातून मुंबई वेगळी करण्याचा घाट केंद्रातील कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी घातला होता. मात्र प्रखर आंदोलनानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. यात सर्वसामान्य माणसांप्रमाणेच ज्यांचे योगदान खूप ...
पुढे वाचा. : आचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर