अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


औद्योगीकरण झालेल्या देशांमधे, सर्वात जास्त मद्य सेवन कोण करत असेल तर रशियन लोक! विश्वास बसणार नाही पण सरासरीने प्रत्येक रशियन माणसाच्या पोटात दर वर्षी 32 पिंट्स किंवा अंदाजे 16 लिटर शुद्ध मद्यार्क कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जातो. गेल्या काही शतकात मद्य हे प्रत्येक सर्वसाधारण रशियन माणसाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. रशियन माणून जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटना व्होडका या मद्याच्या साक्षीनेच साजरी होते. मग तो लग्न समारंभ असो! नवीन ओळख असो किंवा जुन्या मित्रांची परत ...
पुढे वाचा. : मद्यधुंद रशियन्स