दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:


संस्कृती संस्कृती म्हणतात ते काय असते रे भाऊ?

जरा शास्त्रीय पद्धतीने विचार करावा या वेळेस म्हणतो. काळानुसार याची व्याख्या बदलत गेली आहे. जसा जसा माणसाचा दृष्टीकोन व्यापक होत गेला (ज्ञान प्रसारामुळे) तशी तशी फक्त संस्कृतीच नाही तर संस्कृतीची व्याख्या पण बदलत गेली. कोणत्याही गोष्टीच व्याख्या करायची म्हटले कि त्यासाठी काही मेझरेबल क्वाण्टीटीज लागतात ज्या त्या गोष्टीला पूर्णपणे स्पष्ट करतील. गणितामध्ये प्रत्येक वेळी आणि शास्त्रामध्ये बऱ्याचदा हे शक्य होते. पण इतरही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मेझरेबल नसतात. त्यातलीच एक म्हणजे ...
पुढे वाचा. : संस्कृती..??? ()