या चित्रपटाविषयी संमिश्र प्रतिक्रिया कानावर आलेली आहे. मी चित्रपट बघितलेला नाही . गाण्याचे शब्द वाचले आहेत, गाणी ऐकली आहेत. ती आवडली.
फार अपेक्षा न ठेवता चित्रपट बघितला तर जास्त वस्तूनिष्ठ , स्थिरचित्त राहून वेगळे मत होऊन शकते का?- माझे  कदाचित होईल असे वाटते.