दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
आतापर्यंतचा सारांश – संस्कृती नावाची गोष्ट एक विचित्र, प्रवाही आणि आकालानास कठीण आहे. भाषा हा संस्कृतीचा एक महत्वाचा घटक आहे. पण तो जरी वजा केली तरी संस्कृती नावाचा पदार्थ बक्कळ उरतो. जो की माणसाच्या ‘माणूस’पणासाठी जास्त महत्वाचा आहे.
अचानक असे जाणवले की इथे मी फार मोठी तात्त्विक चर्चा केल्याचा आव आणतो आहे. उगीच आपले काहीतरी संस्कृती, नितीमत्ता, भाषेचे अलंकार वगैरे जड शब्द, रामायण महाभारताचे गुऱ्हाळ लावले आहे. आणि तेच मुद्दे फिरून फिरून सांगत आहे. ‘फिरून फिरून भोपळे चौकात’ नावाची एक मराठी म्हण आहे. (की पुणेरी मराठी म्हण ...
पुढे वाचा. : संस्कृती..??? ()