काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
श्री गुरुजी
आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता लठ्ठं झालाय तो.. नुसता खातो अन बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसुन रहात नव्हतो आम्ही. पण जेंव्हा १९४८ मधे जेल मधे जावं लागलं, तेंव्हा पासुन माझी तब्येत बिघडली. माझे वडिल सांगत होते, आणि धाकटी मुलगी अगदी मन लाउन ऐकत होती.
आता हे इतर सगळं म्हणजे खेळणं व्यायाम वगैरे ठिक आहे.. पण जेल मधे तुम्ही कशाला गेला होतात?? काय केलं होतं तुम्ही?? कित्ती कुल नां??? ...
पुढे वाचा. : अनुत्तरीत प्रश्न….