मानसिकता जर नसेल तर कालानुरूप ती तयार करावी लागेल, त्याला पर्याय नाही! आणि ऐपतीचे म्हणाल, तर, आपुलकी, परस्पर संवाद आणि मूलभूत गरजा सोडून मुलांच्या मानसिक गरजा भागविण्यासाठी इच्छाशक्ती हवी.