आधुनिक कर्ण येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसांपुर्वी पुण्यनगरीला जाण्याचा योग आला. मित्र परिवारांना कचकचुन भेटता आल्यामुळे खुपच आनंद झाला होता. चितळ्यांची भाकरवडी, मनाली मधे जेवण यांनी पोट अगदी तृप्त झाले होते.

पण

या सर्वांनवर विरजण पडले ते महाराष्ट्राच्या मानबिंदुची म्हणजे शनिवारवाडयाची अवस्था बघुन. मन अगदी हेलावुन गेले. असे वाटत होते की आताच शनिवारवाड्यातुन बाहेर पडावे आणि ...
पुढे वाचा. : महाराष्ट्राच्या मानबिंदुची अवस्था