अगदी बरं वाटलं वाचून. जुने दिवस आठवले.. :) माझ्या वडिलांचं "शेफर्स" पेन मी दर परीक्षेला वापरत असे. पुढे माझ्याच हातून त्याची निब मोडली... आज कुठेही दुरुस्त करून मिळत नाहीये. पेनच नवे विकत घ्या म्हणतात.