स्वामी चिन्मयानंदांच्या ध्यानावरील पुस्तकात याचा उल्लेख आहे. तसेच भुः, भुवः, स्वः, महः, जनः, तपः, सत्य हे सप्त स्वर्ग आणि अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल, पाताल हे सप्त पाताल, अशी १४ लोकांची नावे आहेत.

गायत्री मंत्रातील या तीन व्याहृतींबद्दल, त्यांनी असे म्हटले आहे की, जागृती, निद्रा अन स्वप्नावस्था अशा तीन अवस्थांबरोबर त्यांची तुलना करता येइल. ( इथे तुलना हा माझा शब्द आहे. नीट मांडता येत नाहीये )