Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:

कायदा निर्माण होतो, तेव्हाच त्याच्या जोडीला तो मोडण्याची प्रवृत्ती निर्माण होते. आजच्या निधर्मी प्रणालीच्या लोकशाहीचे पुजारीही जाणतात की, गुन्हेगाराने कायदे मोडले, तरी अपराध सिद्ध झाल्यासच कायदा शिक्षा सांगतो. त्यामुळे अपराध सिद्ध होणार नाही, याची ते कडेकोट दक्षता घेतात.

अशा स्थितीत कायद्याचे राज्य काय करणार ? कायद्याच्या राज्याला गुन्हेगारी आणि बलात्कार, लाचलुचपत आदी अपराध बंद करता येतात आणि लोककल्याणकारी राज्य स्थापिता येते, असे मानणे हे सडक्या मेंदूचे लक्षण आहे. ज्या पाश्चात्त्यांचे बूट आमचे निधर्मीवादी, आंग्लाळलेले ...
पुढे वाचा. : वैदिक धर्मरक्षणाचे गुंतागुंतीचे अन् बिकट कार्य करण्याचे दायित्व प्रत्येकावर आहे !