काय वाटतं तुझ्याविषयी ते
जमलंच नाही तुझ्यासमोर मांडायला
भावना ओथंबून आल्या तरी
शब्दच तयार नव्हते सांडायला
मनात साठलेलं सगळं
काय काय अन् किती किती
तुला समजेल का सगळं नीट
हीच एक मला भीती .... छान, शेवटही आवडला !