एकटेपणाही असतो खूप बोलका
आणि मौनाचे ही हजार अर्थ शोधावे कधी,
या एकाकी क्षणांना सोबत घेऊन
आठवणींच्या देशात ही कधी कधी भटकावं....           ... छान लिहिलंत, शुभेच्छा !