मी त्याच निरागसतेने, भेटाया गेलो जेव्हा,   
मज थांबवणारी तेव्हा, शांतता बोलकी होती. 

जे वाटत होते माझे, वाटून संपले होते,   
अन आठवणींवर सुद्धा, दुसऱ्यांची मालकी होती.
          ... विशेष आवडले, गझल-लेखनासाठी शुभेच्छा !