काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
दिलिप छाबरीया मॉडीफाइड कार
नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट झाली , ते केवळ रतन टाटांच्या मुळे.
आता ऑटोमोबाइल म्हंटलं, आणि त्यामधे दिलिप छाबरीया चं नांव नाही.. हे कसं शक्य आहे? प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या प्रकारे नॅनोशी जुळायला आवडतं- मग त्याला दिलिप तरी कसा अपवाद असेल??दिलिप छाबरीया म्हंट्लं की ऑटोमोबाइल ...
पुढे वाचा. : डीसी रॉक्स!!