केवळ तुज साठी...! येथे हे वाचायला मिळाले:

Youtube हे एक भन्नाट tool आहे. "ईछा तेथे youtube", अस म्हटल तरी ही अतिशयोक्ती ठरू नये. Onsite ला असताना weekends ला सर्वसाधारणपणे हाच timepass असतो. कधी नवीन गाणी, तर कधी जुने चित्रपट सहजासहजी सापडत - आणि तेही नकळत. कधी कधी आपण शोधतो एक आणि सापडत काहीतरी दुसरच!

असाच एक weekend मी घरी पडिक असताना, कोणास ठाऊक, जुन्या TV commercials पाहु लागलो. एकानंतर दुसरी नंतर तिसरी असा क्रम चालू झाला. मग बजाजची जुनी advertise दिसली ती ही,


मला अचानक दिवाळीची आठवण झाली. पुन्हा ती commercial पहिली आणि ...
पुढे वाचा. : शोध आठवणींचा