दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:
लहानपणी कधी काळी कविता करायचा एक प्रयत्न केला होता. प्रयत्न कसला तो, गम्मत च होती ती. मी आणि यशा, दोघे एका बाकावर बसून शब्दाला शब्द जुळवायचो. यमक शोधायचो….तेव्हा कारगिल चे युद्ध चालू होते. तर काय कविता करावी? ‘भारत आहे एक कुरण, कुणीही यावे चरून जावे, स्वस्त आहे येथे मरण, कारण, कोरड्या नदीवरील हे धरण….’ आता किती हास्यास्पद वाटते. वामन पंडितांनी समर्थांना आपला गुरु केले होते. समर्थांनी उपदेश दिला की संस्कृत ऐवजी मराठी मध्ये लिखाण करा, जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. वामन पंडितांनी ऐकले. आणि जी काही सुसाट काव्यरचना केली, त्यात इतके यमक ...
पुढे वाचा. : कविता…? घंटा..!!!