शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:

शेअरबाजारात जसा फायदा होऊ शकतो, तसाच तोटाही होणे शक्य आहे, आणि त्यावर उपाय म्हणजे STOPLOSS  लावणे हा असला तरी माझ्या मते डे-ट्रेडींग व तेही मार्जिनवर करताना तो जास्त आवश्यक आहे. मी कुणालाही डॆ-ट्रेडींग करण्याचा सल्ला देत नाही. त्यापेक्षा कमी धोका ...
पुढे वाचा. : अनेक कंपन्यांचे निकाल चांगले आहेत-