स्वप्नाळु स्वप्ना येथे हे वाचायला मिळाले:
भारतातील १२ पोर्ट पैकी प्रमुख आणि महत्वाचे पोर्ट म्हणजे मुंबई पोर्ट.मुंबई बद्दल वेगले काही बोलायला नकोच.
मुंबई बंदरला नुकतीच १३५ वर्षे पूर्ण झालीयेत.भारतामधे असणार सगळ्यात जुनबन्दर म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट.जून २६,१८७३ मधे ते "बॉम्बे पोर्ट ट्रस्ट" या नावाने स्थापन झाले."प्रिंसिपल गेटवे ऑफ़ इंडिया "असे त्याला संबोधले जाते.निसर्गदत्त खोल पाण्याची ...
पुढे वाचा. : मुंबई /न्हावा शेवा पोर्ट