JAy's Den येथे हे वाचायला मिळाले:
मराठी चित्रपट सृष्टीचा परवणीचा काळ आला आहे याची ऊदाहरणे आजकाल भरपुर दिसु लागली आहेत. याचा प्रत्यय म्हणुन आजचे बहुतेक निर्माते आणी दिग्दर्शक बरेचसे नाजुक आणी "हटके" विषय हाताळताना दिसतात. मग तो अगदी मंगेश डाहवळे चा "टिंग्या" असो , किंवा सुमित्रा भावे आणी सुनील सुखटणकर यांचा "वास्तुपुरुष" आसो , किंवा "शिक्षणाच्या आईचा घो" म्हणणारा महेश मांजरेकर आसो, वा कलावंताची कैफियत मांडणारा रवी ...