भाटे, सुंदर कल्पना! आवडली.

"प्रेमाच्या अद्वैताची" आठवण मलाही झाली.

मात्र अत्र्यांचे कौशल्य सुंदर कल्पनेच्या उत्तम विकासात होते.
तुम्ही वाचली नसेल तर ती कविता अवश्य वाचा.

मामांची समजूत कशी पटवायची हे अत्र्यांच्याच शब्दात सांगायचे तरः

"तदा चामचंचीतुनी काहिसे
तयाचे करी काढुनी ठेविले".    ... चामचंची = चामड्याची चंची, पक्षी पाकीट हो!

त्यामुळे चतुर्शुंगीच्या उतारावरला पुढला प्रवास सुखैनैव पार पडला होता.