शिक्षकांना वठणीवर आणण्यासाठी पालकांचा दबावगट असणे आवश्यक आहे. उगाच घाबरून वगैरे जमणार नाही.

माइंड मॅपिंगचा दुवा दिलात तर फार छान होईल.