Amusing Morose musings ... येथे हे वाचायला मिळाले:
टाईम्स ला अचानकच पाकिस्तान बरोबर दोस्तीची उबळ अनावर झाली आहे.
अशातच IPL मालकांनी पाकी खेळाडून्चा असाच पोपट केला आणि Times Now ने प्रोग्राम नको पण anchors आवर अशी वेळ आणली. अर्नब चा परत आवाज लागला. एक वर्ष आधी हाच आपण पाकिस्तान वर हल्ला का करत नाही असे जो भेटेल त्याला विचारात होता. सगळे जन "मी नाही त्यातला" असा चेहरा करून त्याचा प्रश्न ...
पुढे वाचा. : नाच्या खान वर