The Life येथे हे वाचायला मिळाले:
पेट रॉक
परवा ऑफिसमधे एका सहकाऱ्याच्या टेबलवर एक दगड ठेवलेला पाहिला आणि त्या दगडापासून एक वायर निघून ती त्याच्या वर्कस्टेशन लॅपटॉपला जोडलेली होती. एकंदर तो प्रकार बघून मला रहावलं नाही आणि मी शेवटी त्याला ‘हे नक्की काय ?’ असा प्रश्न विचारलाच. त्यावर - ” अरे हा usb pet rock आहे, मला x-mas gift म्हणून मिळालाय, पण तुला पेट रॉक माहित आहे ना ?” असं म्हणत त्याने पेट रॉक वृत्तांत सांगितला आणि ...