मुलाने आणि मुलीने सारख्याच प्रमाणात आई-वडीलांना सांभाळावे........ नक्कीच साभाळावे. पण अजून एक प्रश्न . मुलगी नोकरी करत असेल तर ठीक आहे... पण नसेल तर मग काय? तीला तिच्या सासरकडून मदत मिळेल काय. आणि तेही विनातक्रार...