मकरंद ठेवा येथे हे वाचायला मिळाले:
उद्या २६ जानेवारी. आपला गणतंत्र दिवस. राष्ट्रप्रेमाच्या नावावर ह्या विक्री आणि विपणन संधीचा पुरेपूर फायदा समाजातले वेगवेगळे घटक करून घेणार आहेत. उदा. दूरचित्रवाणीवर वेगवेगळे चित्रपट आणि गाण्याचे कार्यक्रम होतील, राजकीय नेते सांस्कृतिक मेळावे भरवतील, मॉल्समध्ये ह्या दिवशी खरेदीवर भव्य सुट असेल, आणि काही ‘राष्ट्रवादी’ मंडळी ह्या निमित्त दारू पिऊन रस्त्यावर शक्ती प्रदर्शनाचा धिंगाणा घालतील.
स्वतंत्र भारत देशाची राज्यघटना ...
पुढे वाचा. : राष्ट्रभक्तीचा संच-उपसंच