ज्याप्रमाणे निषेध, संप, या गोष्टी सामूहिक असू शकतात त्याप्रमाणे धर्मत्यागाचीही सामूहिक घोषणा करता येईल. इतकंच काय, पण एखादा माणूस आपला वैयक्तिक पातळीवरचा धर्मत्यागाचा निर्णयही लोकांना सांगू शकेल.

(हे अंतिम उत्तर आहे असा दावा नाही. यावर अधिकाधिक चर्चा व्हावी)