जोपर्यंत दहशतवादाची प्रत्यक्ष झळ केवळ इतर धर्मीयांनाच लागते आहे तोपर्यंत असे काही पाऊल उचलण्याचा कोणी विचार करेल असे वाटत नाही. (मुळात इतकी सहिष्णुता असती तर दहशतवाद एवढा फोफावला असता का हाही प्रश्न आहेच) त्यामुळे तुम्ही सुचविलेला उपाय परिणामकारक असला तरी तो प्रत्यक्षात येणे कठीण वाटते.