माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:
अनोख्या सौंदर्याची सफर...म्हणजे गोवा पर्यटन...!
आपल्या अनोख्या सौंदर्याने पर्यटकांना नेहमीच आकर्षित करणारे पर्यटन स्थळ म्हणजे गोवा... हौशी पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भूरळ घालून आपल्या वातावरणाने मंत्रमुग्ध करणारे पर्यटनस्थळ म्हणजे गोवा...!
समुद्रकिना-यापासून ते चर्च, मंदिरे, इ. सर्व काही इथे पाहायला मिळते. समुद्रकिना-यावर पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटणारे परदेशी पाहुणे...अथांग पसरलेल्या सागरात सफर करणा-या बोटी...भव्य-दिव्य आणि उत्कृष्ट कलाकुसर असणारे चर्च...मंदिरे...सागरी सफरीचा आनंद घेण्यासाठी ...
पुढे वाचा. : अनोख्या सौंदर्याची सफर...म्हणजे गोवा पर्यटन...!