वेगळ्या विषयावरील लेख. आवडला.
गूगलच्या ऑफिसमध्ये काही कबुतरे मुद्दाम "पाळली" आहेत व त्यांच्या ह्या घर शोधण्याच्या कुशलतेने प्रोत्साहन मिळावे अशी त्यांची धारणा आहे.
या वाक्यातून काही अर्थबोध झाला नाही. गुगलमध्ये या विषयावर काही संशोधन चालू आहे का? की नुसतीच कबुतरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची देखभाल केली जाते. कृपया स्पष्ट करावे.