अत्र्यांच्या 'प्रेमाचे अद्वैत' मधला तो उतार चतुःशृंगीचा की फर्गसन (आणि गोखले अर्थशास्त्र संस्था) पासून रानडे इन्स्टिट्यूट (रूपाली हॉटेल) पर्यंतचा उतार? ... मला वाटते फर्गसनचा.