"व्यवस्था बदलायची असेल तर त्या व्यवस्थेमध्येच राहावे लागते. "
ह्यावरून एक कुठेसे वाचलेले वाक्य आठवले.
"उधळलेल्या घोड्याची दिशा बदलायची असेल तर त्या घोड्यावर बसावे लागते. तेही तो जिकडे जात असेल त्या दिशेकडे तोंड करूनच!"