अशी एक आख्यायिका आहे की, गुगलच्या सर्च इंजिनचा आराखडा करतांना गुगलच्या संचालकांनी कबुतराच्या घर शोध करण्याच्या कुशलतेचा अभ्यास केला व सर्च इंजिन बनवतांना त्यांना त्याचा फायदा झाला. त्या तंत्रज्ञानाला त्यांनी पिजनरॅंकींग असे नावही दिले. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ म्हणा अथवा कर्मचाऱ्यांना त्याची आठवण रहावी म्हणून म्हणा, त्यांनी काही कबुतरे ऑफिसमधे पाळली आहेत. ही माझी ऐकीव माहिती आहे व ती चूकीची असू शकते. 

खालील ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती मिळेल.

येथेयेथे