१)गरमा गरम वरणभात,पुरणपोळी,गुळपोळी,वरणबट्टीवरील तूप टाळलं तर अतिउत्तम.
२)चीज व बटरकडे न बघितलेले उत्तम.
३)प्रथिनांच्या दर्जाकडे अधिक लक्ष देणे.. डाळी, सोयाबीन, केळी, अंडी की मटण. पचनशक्तिनुसार ठरविणे.
४)व्यायामात धावणे, पोहणे (फ्री स्टाइल) चा अंतर्भाव महत्त्वाचा ठरतो.
५)वरील सगळ्या गोष्टींचे सातत्य, हे न विसरता झाले की सिक्स पॅक होवू शकतात.