अजून एक संकेत स्तळ आहे, वॉच ईंडिया डॉट टीव्ही. पण महिन्याची ९ डॉलर फी आहे. आम्ही झी मराठी त्यावर बघतो.