मुक्‍तांगण येथे हे वाचायला मिळाले:

एक होता खलाशी. त्याचे नाव होते बोगनवाइल. तो हाउसबर्ग शहरात आपली बायको लिला हिच्यासोबत रहात असे. त्याने खलाशी धंदयातून पुष्कळ संपत्ती मिळवली होती. एक दिवस तो पुन्हा सफरीला निघाला. बोटीने किनारा सोडला व ती संथपणे दक्षिणेकडे जाउ लागली. बोगनवाइल डेकवर उभा राहून समुद्र पहात होता. सूर्योदयाचा तो सुंदर देखावा होता. बोगनवाइल त्याच्या जुन्या सफरींबद्दल विचार करत होता. एकदा तो मगरीशी झुंजला होता तर एकदा एका कासवाने त्याचा हात चावला होता, एकदा ...
पुढे वाचा. : बोगनवेलाची गोष्ट