भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

नटरंग

अगदी सुरुवातिलाच खुलासा करतोय कि मी नटरंग बद्द्ल लिणार नाही, नटरंग बघितल्यावर मला गावाकडाच्या ज्या लोक कलांची आठवण झालिय, त्या बद्दल लिहाणार आहे. परवाच नटरंग सिनेमा बघितला, तसं या सिनेमाचा मिडिया व इतर संकेतस्थळांवर खुपच गाजावाजा झालेला आहे. पण खर तर मला सिनेमा फारसा आवडला नाहि. पण अतुल कुलकर्णीचं अभिनय मात्र अप्रतिम आहे. तसं कुणाला हा सिनेमा बघा म्हणुन सांगता यावा एवढा चांगला तर नक्कीच नाही पण अतुलचं अभिनय बघायला नक्कीच जावं एवढं वजनदार काम केलय त्यानी.


१) लावणी
सुरुवातिलाच सगळ्या लावणी प्रेमींची क्षमा मागुन ...
पुढे वाचा. : नटरंग -डंडार