मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:

प्रजासत्ताक या शब्दाची साधारण पणे फोड केली तर त्याचा अर्थ म्हणजे प्रजेची सत्ता! २६ जानेवारी १९५०, आमच्या त्या काळच्या महान नेत्यांनी एक स्वप्नं पाहिले. इंग्रजांच्या राजवटी खाली असणारी सत्ता पूर्णपणे प्रत्येक भारतीयाच्या हाती सोपविण्याचे, कल्याणकारी सरकार ची स्थापना करून समाजातील तळा गळातील लोकांपर्यंत हे मिळालेले स्वातंत्र्य पोहचवायचे.
मुळात स्वातंत्र्य ही संकल्पनाच त्या वेळी एवढी मोठी होती की त्याचा खरा-खुरा अर्थ लोकांपर्यंत पोचवण्याचे फार मोठे आव्हान त्या सर्वांसमोर होते. स्वातंत्र्य तर मिळाले. पण पुढे काय? खूप मोठ्या ...
पुढे वाचा. : पुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा !