पुन्हा तेच! पाककृती समजून घेऊन काय उपयोग? जर खुसखुस बाजारात मिळत नसेल तर काय फायदा?  खुसखुससाठी नुसते दुवे देण्यापेक्षा तो/ती/तें(या परकीय शब्दांचे लिंग ठरवणे फारच कटकटीचे आहे!) कोठे मिळतो/ते,  ते लिहावे आणि आमचेच दुवे घ्यावेत.