एका दिवसात पलटी मारून .. नको नको . ‌शासकीय व्यक्तींनी मराठी, हिंदी, गुजराती असे सगळे बोलावे असा फतवा निघतो का पाहत होतो  

अजून तरी तसा फतवा निघालेला दिसत नाही. हेही नसे थोडके